ऐंशी -नव्वदच्या दशकात झेड सिक्युरिटी मिळालेली स्त्रीवादी लेखिका म्हणजे मीना देवल. 1991 सालच्या 'वार्षिक स्त्रीउवाच' अंकाचे संपादन मीना देवल यांनी केले होते. त्या काळात स्त्रीवादी चळवळीने कोणकोणती आव्हाने पेलली त्याबद्दल त्यांच्या खुसखुशीत शैलीत ऐकायला फारच मजा येईल.
मीना देवल यांची ही मुलाखत
Tags
video