कार्यशाळा

‘पुन्हास्त्रीउवाच’तर्फे यावर्षी - मानसिक स्वास्थ्य, नातेसंबंध, पोषक आहार, लैंगिकता, जाहिराती यातल्या विविध पैलूंवर आधारीत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. फेब्रुवारी ते डिसेंबर 2023 पर्यन्त एकूण सहा कार्यशाळा होतील.

कार्यशाळांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

  • सिनेमा कसा पहावा?(Film appreciation)
  • जेंडर म्हणजे नक्की काय असतं? (Gender sensitization)
  • Advertise पासून Subvertise पर्यंत (Critical understanding of advertisements)
  • पाणी वाचवा,पाणी वापरा
  • स्व स्वयंपाकाचा (Nutrition)
  • रिश्ता वही,सोच नयी (Relationship)

या सर्व कार्यशाळा ऑनलाइन असणार आहेत.

प्रत्येक कार्यशाळेसाठी रु.250/- इतकी वर्गणी असणार आहे.

प्रत्येक कार्यशाळेची तारीख आणि इतर तपशील एक महिना आधी कळवला जाईल. कार्यशाळेची तारीख झाल्यावर वर्गणी भरता येईल किंवा फेब्रुवारीत एकाचवेळी रु.1000/- भरून सर्व कार्यशाळांमधला तुमचा सहभाग नक्की करता येईल. आपल्या सहभागाची नोंदणी करण्यासाठी इथे Register करा.

पैसे जमा करण्यासाठी punhastreeuvach@icici हा कोड वापरावा.

 


2 Comments

Contact Form