सुप्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार सांगताहेत मुंबईमध्ये 1992 साली झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर ‘स्त्री उवाच’ वार्षिकाचे संपादन करतानाच्या मनस्थितीविषयी. सध्या पुन्हा एकदा वाढत चाललेल्या जमातवादाच्या संदर्भात स्त्रीवादी विचारांची गरज ह्या मुलाखतीतून नक्कीच जाणवेल.
उर्मिला पवार
Tags
video