विद्या बाळ ह्या ज्येष्ठ स्त्रीवादी पत्रकार आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांनी 1989 साली ‘मिळून सार्याजणी’ ह्या स्त्रीवादी मासिकाची स्थापना आणि संपादन केलं. त्यापूर्वी 1987 सालापासून सुरू झालेल्या ‘स्त्रीउवाच’ वार्षिकाच्या पहिल्या अंकाचे संपादन त्यांनी केले होते.
त्या काळची सामाजिक परिस्थिती आणि ‘स्त्री उवाच’ वार्षिकाच्या निर्मितीमागचा विचार याबद्दल विद्या बाळ यांची ही मुलाखत.
Tags
video