सुप्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत छाया दातार ह्यांनी 1988 साली प्रकाशित झालेल्या 'वार्षिक स्त्री उवाच' अंकाचं संपादन केलं होतं. त्या अंकाचं धीट मुखपृष्ठ बरंच गाजलं होतं. त्याकाळातील सामाजिक धारणा आणि स्त्रीवादी व्यक्ति म्हणून झालेली जडण घडण याविषयीची त्यांची ही मुलाखत
Tags
video