15 डिसेंबर ला बेल हुक्स ह्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्तीचं निधन झालं.
बेलहुक्सकडून प्रेरणा घेणारे - नदी पळशिकर, जमीर कांबळे आणि प्राची माया गजानन हे तीन कार्यकर्ते स्वत:च्या कामात बेल हुक्स च्या विचारांचा कसा उपयोग करून घेतात, ते या व्हीडिओत समजेल.
बेल हुक्स - आदरांजली
Tags
video