![]() |
स्त्रीवादी पत्रकार
पूर्वी असे विनोद ऐकल्यावर खूप कानकोंड वाटायचं, नंतर त्याचा राग यायला लागला. आता व्हाट्सअप नावाचा जो प्रकार आहे त्यामुळे अशा जोक्सला उधाणच आलंय. असे जोक्स रोजच मोबाइल मध्ये येऊन पडायला लागले. रागावणार किती हा पण प्रश्नच आहे! मग दुर्लक्ष करायला शिकतो आपण… एखादं सेन्सिबल माणूस असेल, तरच मी त्याला अक्कल शिकवायच्या भानगडीत पडते! की त्यातून हा असा अर्थ येतोय आणि तो चुकीचा आहे इतकं तरी सांगते. पण बदलाची शक्यता फार नसते तेव्हा मी त्या वाटेला जात नाही, सोडून देते. जर अशा जोक्सवर आपण प्रतिक्रिया दिली तर बहुतेक पुरुषांकडून अशा रिएक्शन असतात की- 'जाऊ देना जोक म्हणून बघ आणि तुझं सारखं ते काय फेमिनिझम वगैरे असतं?' लोकांना आयुष्याचे असे कप्पे कसे करता येतात माहिती नाही! त्यांचे म्हणणे हा विनोद आहे, त्याच्यावर हसावं आणि सोडून द्यावं. पण अशा जोक्सची संख्या कल्पनेच्या पलीकडे आहे.
कुठून हे जोक्स जनरेट होतात? कारण हे पाठवणारे असतात ते तयार करणारे नक्की नसतात. कुठून तरी तयार झालेले जोक्स फॉरवर्ड केलेले असतात. ते फॉरवर्ड करण्यात किंवा वाचताना पण त्यांना खूप मजा येते. MeToo च्या वेळेला तर कहर झाला होता. अगदी शहाणी माणसं पण कशाप्रकारे रिऍक्ट होत होती त्याचा फार त्रास होत होता. पुरुषांच्या बरोबरीने बायकाही बोलत होत्या. असा विनोद असंख्यवेळा फॉरवर्ड होतो आणि कसा आपण लोकांच्या डोक्यात पेरतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि हे खरंच काळजी करण्यासारखं आहे.
पण सोशल मीडियावर मी लोकांच्या नादी नाही लागत. अशा लोकांना मी ब्लॉक करून टाकते.सगळ्यात सोपा उपाय आहे. ज्या लोकांना आपण आयुष्यात कधी बघितलं नाही त्या लोकांशी वाद घडणं मला पटत नाही त्यामुळे त्यांचा संपर्क नको. कितीतरी जणांना मी ब्लॉक केला आहे. खरं म्हणजे ही एक मानसिकता आहे. त्याच्यात स्त्री आणि पुरुष असा भेद करता येत नाही.
तरी जी नवी मुलं आहेत, ती अशा पद्धतीने विचार करत नाहीत असं मला वाटतं. मध्यमवयीन माणसं ज्यांच्या हातात सोशल मीडिया असा खेळण्यासारखा आला आहे, त्यांच्यासमोर हे सगळं तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्याचा अगदी बावळटसारखा वापर ते करतात. नवी पिढी तंत्रज्ञान हातात घेऊन जन्माला आलेली आहे. त्यामुळे त्यांना त्याचं अप्रूप नाही आहे. त्यामुळे ते अतिशय सकारात्मक पद्धतीने सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान वापरतात. कदाचित या मध्यमवयीन पिढीबरोबर हा बावळटपणा संपेलही. नवीन पिढीशी हे बोलायला पाहिजे.
मला वाटतं Sexist Jokes हा विषय खूप मोठा आहे. एखाद्या पुरुषाला बायकी म्हणणं किंवा एखाद्या स्त्रीला पुरुषी म्हणणं हे एका अर्थी त्यांच्या sextuality वर शंका घेऊन त्यांची टर उडवणे आहे. तेसुद्धा एका अर्थी त्यांच्यावर जोक केल्यासारखे आणि अन्याय केल्यासारखे आहे. काही लोकं सतत असे जोक्स असलेले मेसेज पाठवत असतात ते मेसेज मी वाचत पण नाही. काही लोक आमचा 'समाजस्वास्थ' चा प्रयोग बघायला आली होती. त्यांना नाटक आवडलं तरीही अजून मला ते असले विनोद पाठवतात.
मी दुर्लक्ष करतो हे जितकं खरं तितकंच मी त्यांना बदलायला जात नाही हेही खरे आहे! त्यांना बदलायला पाहिजे पण मी डोकेफोड करू शकत नाही. कोणी बदलणारं आहे असं वाटलं तरच त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो.जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तोपर्यंत अशा समतेच्या विचारांशी संबंध आलेला नव्हता. जेव्हा मी रिंगण नाट्य केलं तेव्हा वेगळ्या विचारांशी माझा संबंध आला. मी वाचायला लागलो. मग एस एम जोशी फाउंडेशनची कार्यशाळा केली त्यावेळी माझा दृष्टिकोन विस्तारला. काही काळ असे जोक्स करणाऱ्या लोकांशी चर्चा करून आपला मुद्दा लावून धरणे असं मी केलं असेल. बरेचदा वाद घालताना समोरच्याचा काहीतरी एक मुद्दा येतो आणि त्याला प्रत्युत्तर देतो पण त्याला दिशा नसते. कोणी ऐकत नसेल तर मी सोडून देतो की तू तुझ्यापाशी खरा मी माझ्यापाशी! माझ्याकडे काही चांगला लेख आला तर मी त्यांना आवर्जून पाठवतो, ते वाचतात. पण त्यांच्या कृतीमध्ये फरक पडेलच असं नाही.
डॉ. पूजा जोशी
मिलिंद चव्हाण
पुरुषांसोबत जेंडरच्या मुद्यावर काम करणारा कार्यकर्ता
लिंगभेदावर आधारित विनोद ही काही नवीन गोष्ट नाहीये. अनेक वर्षांपासून ते होतच आलेले आहेत. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मध्ये नाथा कामत नावाचे एक व्यक्तीचित्र आहे. त्याचे बराच काळ लग्न ठरत नाही, पण अखेरीस त्याच्यासाठी साधारण त्याच्या वयाला शोभेशी एक वधू सापडते. त्या मुलीचं वर्णन ‘बरेच दिवस गोडाऊनमध्ये पडून राहिलेली गासडी’ असं आहे. तिच्या बद्दल पुढे आणखी एक उपमा आहे – ‘विहिणी सारखी दिसणारी वधु बघून मला अपराध्यासारखं वाटत होतं’ वरवर पाहता ते हास्य निर्माण करणारं आहे पण ते किती त्रासदायक आहे!
मला तर राग येतो आणि वैतागही येतो पण असे खुप जोक्स दिसतात. आता राजकारणाच्या निमित्ताने पण असे जोक्स चाललेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस नवरा आणि अजित पवार बायको. पण त्यांचा संसार जमला नाही, हनिमून झाला अशीच त्यात भाषा असते - हे पण खूपच त्रासदायक आहे. एका कुठल्यातरी सिनेमांमध्ये प्रशांत दामले बायकी हावभाव करतोय आणि अशोक सराफ त्याची खिल्ली उडवत आहे - हे पण सेक्सीस्ट विनोदच आहेत. अशी खूप उदाहरणे देता येतील! एकतर समाज व्यवस्था स्त्रियांना दुय्यम लेखणारी आहे. स्त्रिया, मुली आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीबद्दल भेदभाव करणारे विनोद यांना आपल्याला सेक्सीस्ट जोक्स म्हणता येईल. बायकांना तुच्छ लेखणारे जोक्स पण सेक्सीस्ट म्हणता येतील. हे जे जोक्स आहेत त्याचं आपल्याकडे विश्लेषण होत नाही. सगळं उथळ पातळीवर चालतं!
मी यावर शक्य असेल तेव्हा तेव्हा बोलतो. कधी साध्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर म्हणून किंवा एखादा वेगळाच जोक सांगून प्रतिवाद करतो. मला आठवतंय माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं मी ऑपरेशन टेबलवर होतो आणि माझे डॉक्टर उच्चजातीय ब्राह्मणी पुरुष आणि हिंदुत्ववादी होते. इंजेक्शन दिलं होतं मी अर्धवट गुंगीत होतो.एक मोठे डॉक्टर ऑपरेशन करणारे ते दुसऱ्या डॉक्टरांना जोक सांगत होते, “What is difference between women n pen? Pen has a point.” म्हणजे बायकांकडे कधी काही पॉइंटच नसतो असे त्यांचे म्हणणे ! मी ते ऐकत होतो. म्हणून मी त्यांना कमला भसीन चा एक जोक सांगितला - “ What is difference between men n puppies? Puppies grow”
असं उत्तर मी प्रत्येक वेळी व्हाट्सअप किंवा फेसबुकला देऊ शकेन असं नाही. बाकीची कामं चालू असतात त्यात असं काहीतरी दिसतं, प्रत्येक वेळी आपण वाद घालत नाही सोडून देतो. कधीकधी आपण हताश पण होतो - किती वाद घालणार! अशा जोकचा निषेध केलाच पाहिजे. कारण त्याच्यामागे एक आयडियालॉजी आहे, एक तुच्छता वादआहे. तो नाकारला पाहिजे.
नीरजा पटवर्धन
पूर्वी असे विनोद ऐकल्यावर खूप कानकोंड वाटायचं, नंतर त्याचा राग यायला लागला. आता व्हाट्सअप नावाचा जो प्रकार आहे त्यामुळे अशा जोक्सला उधाणच आलंय. असे जोक्स रोजच मोबाइल मध्ये येऊन पडायला लागले. रागावणार किती हा पण प्रश्नच आहे! मग दुर्लक्ष करायला शिकतो आपण… एखादं सेन्सिबल माणूस असेल, तरच मी त्याला अक्कल शिकवायच्या भानगडीत पडते! की त्यातून हा असा अर्थ येतोय आणि तो चुकीचा आहे इतकं तरी सांगते. पण बदलाची शक्यता फार नसते तेव्हा मी त्या वाटेला जात नाही, सोडून देते. जर अशा जोक्सवर आपण प्रतिक्रिया दिली तर बहुतेक पुरुषांकडून अशा रिएक्शन असतात की- 'जाऊ देना जोक म्हणून बघ आणि तुझं सारखं ते काय फेमिनिझम वगैरे असतं?' लोकांना आयुष्याचे असे कप्पे कसे करता येतात माहिती नाही! त्यांचे म्हणणे हा विनोद आहे, त्याच्यावर हसावं आणि सोडून द्यावं. पण अशा जोक्सची संख्या कल्पनेच्या पलीकडे आहे.
कुठून हे जोक्स जनरेट होतात? कारण हे पाठवणारे असतात ते तयार करणारे नक्की नसतात. कुठून तरी तयार झालेले जोक्स फॉरवर्ड केलेले असतात. ते फॉरवर्ड करण्यात किंवा वाचताना पण त्यांना खूप मजा येते. MeToo च्या वेळेला तर कहर झाला होता. अगदी शहाणी माणसं पण कशाप्रकारे रिऍक्ट होत होती त्याचा फार त्रास होत होता. पुरुषांच्या बरोबरीने बायकाही बोलत होत्या. असा विनोद असंख्यवेळा फॉरवर्ड होतो आणि कसा आपण लोकांच्या डोक्यात पेरतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि हे खरंच काळजी करण्यासारखं आहे.
पण सोशल मीडियावर मी लोकांच्या नादी नाही लागत. अशा लोकांना मी ब्लॉक करून टाकते.सगळ्यात सोपा उपाय आहे. ज्या लोकांना आपण आयुष्यात कधी बघितलं नाही त्या लोकांशी वाद घडणं मला पटत नाही त्यामुळे त्यांचा संपर्क नको. कितीतरी जणांना मी ब्लॉक केला आहे. खरं म्हणजे ही एक मानसिकता आहे. त्याच्यात स्त्री आणि पुरुष असा भेद करता येत नाही.
तरी जी नवी मुलं आहेत, ती अशा पद्धतीने विचार करत नाहीत असं मला वाटतं. मध्यमवयीन माणसं ज्यांच्या हातात सोशल मीडिया असा खेळण्यासारखा आला आहे, त्यांच्यासमोर हे सगळं तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्याचा अगदी बावळटसारखा वापर ते करतात. नवी पिढी तंत्रज्ञान हातात घेऊन जन्माला आलेली आहे. त्यामुळे त्यांना त्याचं अप्रूप नाही आहे. त्यामुळे ते अतिशय सकारात्मक पद्धतीने सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान वापरतात. कदाचित या मध्यमवयीन पिढीबरोबर हा बावळटपणा संपेलही. नवीन पिढीशी हे बोलायला पाहिजे.
Queer कार्यकर्ती
मी जेव्हा जनरली असे जोक ऐकते त्यावेळी मी ती जोक करणारी व्यक्ति कोण आहे हे लक्षात घेते. जर ती व्यक्ति खूप छान संपर्कातली असेल तर तो जोक फार काही मनाला लाऊन घेत नाही. पण बरेच वेळा ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी sexual कमेंट पास करतंय आणि मग त्याच्यावर भांडण झालेलं आहे.
सध्या आपण सोशल मिडियाच्या जगात वावरतो. आपल्याला कल्पना नसताना अनेक अनोळखी व्यक्तींकडे आपला नंबर पोचतो. मला अनेकदा असा अनुभव आलाय की काहीच ओळख नसलेले लोक मला लैंगिक आशय असलेले विनोद किंवा व्हिडिओ क्लिप्स पाठवतात. अशावेळी मी त्या व्यक्तींना स्पष्ट सांगते की मला असलं काही पाठवत जाऊ नका – तरीही त्याचे उद्योग सुरू राहतात. एकदा एक घटना माझ्यासोबत घडली होती. एका व्यक्तीने मी स्पष्टपणे “नाही” म्हंटल्यावर सुद्धा मला वारंवार मेसेज पाठवून त्रास दिलेला आहे. तेव्हा मी त्या व्यक्तीच्या अकाऊंटचे स्क्रीनशॉट काढले आहेत. त्याचे नातेवाईक, मित्र ह्या सगळ्यांना मी त्याच्याबद्दल मेसेज करून हकिगत सांगितली आहे. मी पोलिस complaint सुद्धा केली आहे. शिवाय आमच्या ग्रुपवर अशा लोकांचे नंबर, फोटो पाठवून इतरांना सावध केलेलं आहे. तसंच काही कार्यकर्त्यांची मदत घेऊन मी त्या व्यक्तीवर अॅक्शन घेतली आहे.

कृतार्थ शेवगावकर
अभिनेता आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता मला वाटतं Sexist Jokes हा विषय खूप मोठा आहे. एखाद्या पुरुषाला बायकी म्हणणं किंवा एखाद्या स्त्रीला पुरुषी म्हणणं हे एका अर्थी त्यांच्या sextuality वर शंका घेऊन त्यांची टर उडवणे आहे. तेसुद्धा एका अर्थी त्यांच्यावर जोक केल्यासारखे आणि अन्याय केल्यासारखे आहे. काही लोकं सतत असे जोक्स असलेले मेसेज पाठवत असतात ते मेसेज मी वाचत पण नाही. काही लोक आमचा 'समाजस्वास्थ' चा प्रयोग बघायला आली होती. त्यांना नाटक आवडलं तरीही अजून मला ते असले विनोद पाठवतात.
मी दुर्लक्ष करतो हे जितकं खरं तितकंच मी त्यांना बदलायला जात नाही हेही खरे आहे! त्यांना बदलायला पाहिजे पण मी डोकेफोड करू शकत नाही. कोणी बदलणारं आहे असं वाटलं तरच त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो.जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तोपर्यंत अशा समतेच्या विचारांशी संबंध आलेला नव्हता. जेव्हा मी रिंगण नाट्य केलं तेव्हा वेगळ्या विचारांशी माझा संबंध आला. मी वाचायला लागलो. मग एस एम जोशी फाउंडेशनची कार्यशाळा केली त्यावेळी माझा दृष्टिकोन विस्तारला. काही काळ असे जोक्स करणाऱ्या लोकांशी चर्चा करून आपला मुद्दा लावून धरणे असं मी केलं असेल. बरेचदा वाद घालताना समोरच्याचा काहीतरी एक मुद्दा येतो आणि त्याला प्रत्युत्तर देतो पण त्याला दिशा नसते. कोणी ऐकत नसेल तर मी सोडून देतो की तू तुझ्यापाशी खरा मी माझ्यापाशी! माझ्याकडे काही चांगला लेख आला तर मी त्यांना आवर्जून पाठवतो, ते वाचतात. पण त्यांच्या कृतीमध्ये फरक पडेलच असं नाही.
डॉ. पूजा जोशी
वैज्ञानिक संशोधक
जे जोक्स स्त्री-पुरुषांच्या विशिष्ट गुणांबद्दल असतात ते माझ्याकरता sexist जोक्स असतात. नवरा बायकोचे जोक म्हणजे शॉपिंगवरचे जोक्स किंवा पिरेडमुळे जो वाईट मूड असतो - त्याबद्दलचे सगळे जोक्स सेक्सीस्ट असतात.
मी कुठे आणि कोणाबरोबर आहे त्याच्यावर माझी प्रतिक्रिया अवलंबून असते. ऐकणारे लोक ओपन माईंडेड असतील तर त्याच्यावर डिस्कशन सुरु होतं. बहुतेक लोक जे असे विनोद करतात त्यांच्याशी खूप वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो कारण त्यामुळे काहीच बदलणार नसतं. जर ते सेन्सिटीव्ह नसतील आणि त्यांना त्याच्यावरची प्रतिक्रिया पण पाहिजे असेल तर कुठलीही प्रतिक्रिया न देणे हीच सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं. प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांच्या बोलण्याला महत्त्व देणं मला वाटतं म्हणून मी प्रतिक्रिया न देणं पसंत करते. मला वाद घालायला आवडत नाही. जर तो विनोद माझ्या भावांनी, नवऱ्याने किंवा वडीलांनी सांगितला असेल तर मग हमखास वाद घालेन. व्हाट्सअपवर वाद होऊ शकतो. तिथे माझे मित्र किंवा नातेवाईक असतात.सोशल मीडियावर लोकं वैयक्तिक पण होतात. मला त्यामुळे त्याच्यात पडायचं नसतं.शिवाय आपण नाराजी दाखवली तर लोक लगेच त्याच्यावर तेवढ्यापुरतं बोलतात की - मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही वाद घालायला लागल्यावर लोक लगेच त्यांची बाजू बदलतात.मला सगळ्यात वाईट वाटतं जेव्हा बायका असे विनोद मला फॉरवर्ड करतात. मला हे सगळ्यात annoying आणि frustrating वाटतं.पुरुषांसोबत जेंडरच्या मुद्यावर काम करणारा कार्यकर्ता
लिंगभेदावर आधारित विनोद ही काही नवीन गोष्ट नाहीये. अनेक वर्षांपासून ते होतच आलेले आहेत. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मध्ये नाथा कामत नावाचे एक व्यक्तीचित्र आहे. त्याचे बराच काळ लग्न ठरत नाही, पण अखेरीस त्याच्यासाठी साधारण त्याच्या वयाला शोभेशी एक वधू सापडते. त्या मुलीचं वर्णन ‘बरेच दिवस गोडाऊनमध्ये पडून राहिलेली गासडी’ असं आहे. तिच्या बद्दल पुढे आणखी एक उपमा आहे – ‘विहिणी सारखी दिसणारी वधु बघून मला अपराध्यासारखं वाटत होतं’ वरवर पाहता ते हास्य निर्माण करणारं आहे पण ते किती त्रासदायक आहे!
मला तर राग येतो आणि वैतागही येतो पण असे खुप जोक्स दिसतात. आता राजकारणाच्या निमित्ताने पण असे जोक्स चाललेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस नवरा आणि अजित पवार बायको. पण त्यांचा संसार जमला नाही, हनिमून झाला अशीच त्यात भाषा असते - हे पण खूपच त्रासदायक आहे. एका कुठल्यातरी सिनेमांमध्ये प्रशांत दामले बायकी हावभाव करतोय आणि अशोक सराफ त्याची खिल्ली उडवत आहे - हे पण सेक्सीस्ट विनोदच आहेत. अशी खूप उदाहरणे देता येतील! एकतर समाज व्यवस्था स्त्रियांना दुय्यम लेखणारी आहे. स्त्रिया, मुली आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीबद्दल भेदभाव करणारे विनोद यांना आपल्याला सेक्सीस्ट जोक्स म्हणता येईल. बायकांना तुच्छ लेखणारे जोक्स पण सेक्सीस्ट म्हणता येतील. हे जे जोक्स आहेत त्याचं आपल्याकडे विश्लेषण होत नाही. सगळं उथळ पातळीवर चालतं!
मी यावर शक्य असेल तेव्हा तेव्हा बोलतो. कधी साध्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर म्हणून किंवा एखादा वेगळाच जोक सांगून प्रतिवाद करतो. मला आठवतंय माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं मी ऑपरेशन टेबलवर होतो आणि माझे डॉक्टर उच्चजातीय ब्राह्मणी पुरुष आणि हिंदुत्ववादी होते. इंजेक्शन दिलं होतं मी अर्धवट गुंगीत होतो.एक मोठे डॉक्टर ऑपरेशन करणारे ते दुसऱ्या डॉक्टरांना जोक सांगत होते, “What is difference between women n pen? Pen has a point.” म्हणजे बायकांकडे कधी काही पॉइंटच नसतो असे त्यांचे म्हणणे ! मी ते ऐकत होतो. म्हणून मी त्यांना कमला भसीन चा एक जोक सांगितला - “ What is difference between men n puppies? Puppies grow”
असं उत्तर मी प्रत्येक वेळी व्हाट्सअप किंवा फेसबुकला देऊ शकेन असं नाही. बाकीची कामं चालू असतात त्यात असं काहीतरी दिसतं, प्रत्येक वेळी आपण वाद घालत नाही सोडून देतो. कधीकधी आपण हताश पण होतो - किती वाद घालणार! अशा जोकचा निषेध केलाच पाहिजे. कारण त्याच्यामागे एक आयडियालॉजी आहे, एक तुच्छता वादआहे. तो नाकारला पाहिजे.
ज्वेलरी आणि कॉस्च्युम डिझायनर
जनरली असे जोक्स ऐकल्यावर पहिली रिएक्शन irritationची येते. त्यानंतर हतबल वाटतं. वाटतं की कधी मोठी होणार ही माणसं.. कधी याच्यावर चर्चा करूनही थकायला होतं. मला कुठल्याही सेक्सीस्ट जोकवर हसू येत नाही. म्हणजे ज्या विषयांबाबत आपण सेन्सिटिव्ह असतो त्या विषयांवरचे जोक्स हे derogatory वाटतात. आपल्याला ते कुठेतरी लवकर अधोरेखित होतात कारण कुठेतरी आपल्याला ते आपल्या सिच्युएशनशी सिमिलर वाटतात.. शिकलेल्या बायका, driving करणाऱ्या बायका, केस कापलेल्या बायका, मेकप केलेल्या बायका, अशा प्रकारचे जे जोक्स असतात ते खूप डोक्यात जातात. मला जी तुटपुंजी माहिती आहे त्याच्यावरून की मेकअप या गोष्टीला इतके stigma आहेत .आणि ते कार्यकर्ता लोकांमध्ये खूप आहे. माझा अभ्यासाचा विषय grooming आणि कपडे या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड असल्यामुळे मला त्या गोष्टी विनोदाने घेता येत नाहीत.
पण आपण नाराजी दाखवली की मग - 'काय तू एवढी सिरीयसली घेते' -अशीच प्रतिक्रिया असते. किंवा - 'झाली सुरु लेक्चर बाजी, सुरू झाली कटकट, किंवा तू खूप शहाणी' असंही म्हणतात. जेव्हा बायका बायका असतात तेव्हा त्या अनेक सेक्सिस्ट जोक्सवर नाराजी दाखवतात पण जेव्हा मिक्स ग्रुप असतो तेव्हा त्याच्यावर त्या खूप हसतात कारण त्या तशा हसल्या तर त्यांना विनोदबुद्धी आहे असं व्हॅलिडेशन त्यांना पुरुषांकडून मिळत असतं. सोशल मीडियावर माझे वाद बरेचदा होतात. पण जेव्हा मी कामाच्या ठिकाणी असते तेव्हा माझ्या आजूबाजूला या विषयावरचं बरंच काही चालू असतं पण एक कॉश्च्युम डिझायनर म्हणून माझी वर्गवारी खूप खालची होते. आपल्या आसपासचा माहोल काय आहे त्यावर प्रतिक्रिया असते कारण त्याला पर्याय नसतो. आपण प्रत्येक ठिकाणी तलवार नाही काढू शकत आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्या ग्रुपमध्ये Assertion करायच्या पोझिशनला नसतो. मी फक्त त्यावेळी हसत नाही, मी त्याच्यात सहभागी नाही आणि मला हे विनोदी वाटत नाही एवढं अधोरेखित होण्याइतपत माझी प्रतिक्रिया असते. त्यावेळेला आपण आपली एनर्जी वाचवली पाहिजे असं मला वाटतं.
मीनल जगताप
सामाजिक संशोधक आणि लेखक
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती – तेव्हाचा एक विनोद सोशल मीडियावर फिरत होता – एक बाई नवर्याला विचारते, “राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?” तर नवरा सांगतो, “ म्हणजे बायकांनी नवर्याला काही विचारायचं नाही, कुठे जाताय, कधी येणार?” - असल्या विनोदातून बायका कशा नवऱ्याला टोकतात, प्रश्न विचारतात, आणि नवरा हा त्यांचा सहचारी नसून त्यांचा मालक आहे – हेच बायकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू असतो. पुरुषसत्तेचे वेगवेगळे प्रकार आहेत. ती काही एकांगी नाहीये. त्यात धर्म, आर्थिक परिस्थिति असे सगळे मुद्दे येतात. जेव्हा बायका त्यांना आखून दिलेल्या चौकटीतून बाहेर पडायचा तेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ह्या पुरुषसत्तेचा जास्त सामना करावा लागतो. उदा. इंजीनीअरिंग मध्ये मेकॅनिकल फील्ड निवडणाऱ्या मुलींना नावं ठेवली जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर जोक्स काय किंवा जाहिराती काय बायकांना फक्त त्यांची जागाच दाखवून देण्याचं काम करतात. सध्या हे जे हिंदुत्वाचं राजकारण सुरू आहे, त्यात तर हे जास्तच होऊ लागलंय. पुरुषसत्ता आणि धर्मसंस्था ह्या हातात हात घालून चालतात हे मला फार पटतं. बाई महत्वाकांक्षी असली तर नावं ठेवली जातात, बाई सुगरण असली की कौतुक होतं. बायकांना वाटतं पुरुष सत्तेने घालून दिलेल्या चौकटीत राहण्याचे हे फायदे असतात.
ज्या एका ठराविक गटाला बायकांची प्रगती बघवत नाहीये तेच हे असले जोक्स तयार करतात. आणि बायकांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणं हाच त्यांचा उद्देश आहे. आणि हे जोक्सच्या मार्फत केल्यामुळे बायका सुद्धा स्वतःवर हसत राहतात.
पूर्वी मी असे जोक्स पाठवणाऱ्यांशी वाद घालायचे. त्यांना त्यामागचा खरा अर्थ लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करायचे. पण माझ्या सोसायटी/कॉलेज मधल्या बायकांना ते पटायचं नाही. त्या मलाच सांगायच्या की ‘अगं, जोकच आहे, काय सिरियसली घेतेस, दे सोडून! एवढं काय अगदी?’माझ्या सांगण्याला पण मर्यादा आहेत, मी काही महात्मा फुले किंवा महर्षि कर्वे नाही. आता मी काही बोलतच नाही. कधी अशा मुद्यांवर माझी विद्यापीठातल्या कलीग्ज बरोबर भरपूर चर्चा होते, विश्लेषण होतं.

पत्रकार आणि ब्लॉगर
MeToo मुव्हमेंटच्यावेळी असंच झालं होतं. तेव्हा खूप जोक्स आले होते. मला असं जाणवलं की हा एक सिस्टिमॅटिक प्रयत्न होता जगभर. सेक्सिस्ट जोक्सवर ज्या बायका स्टॅन्ड घेतात त्या मायनॉरिटीमध्ये आहेत.
माझं निरीक्षण आहे की जर तुम्ही उद्धट कॅटेगिरीत येत असाल तर लोक तुम्हाला घाबरून बोलत नाहीत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला ऑफिसमध्ये कधीच त्रास झाला नाही. त्याचं कारण असं नाही की मी खूप छान आहे. पण मी कुठल्या क्षणी दोन कानफडात देऊ शकते हे पण त्यांना माहीत आहे. जर त्या व्यक्तीला माहीत आहे की तुम्ही रिऍक्ट व्हाल तर तो तुम्हाला approach होत नाही.
आनंद पवार
हिंसाचाराविरुद्ध पुरुषांच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता
आपले चांगले मित्र, भाऊ-बहिणी असे विनोद forward करतात किंवा बोलतात तेव्हा अधिक त्रास होतो. परवाच पाहिलं मी की एक विज्ञानाविषयी ग्रुप आहे. हा माझ्या एका मित्राने सुरू केला आहे. त्याने अशा गाईडलाईन्स पण सेट केल्या आहेत की फक्त विज्ञानाविषयी बोलायचं, बाकी काही बोलायचं नाही. त्या ग्रुपवर एका पुरूषाने प्रश्न विचारला - की जनरली पुरुषांनाच टक्कल पडतं, बायकांना का पडत नाही? प्रश्न व्हॅलिड होता. पण ज्या माणसाने ग्रुप सुरू केला आहे तो म्हणाला की बायका पुरुषांचे डोकं खातात त्यामुळे त्यांचे केस उडून जातात. वैज्ञानिक माहिती देणाऱ्या ग्रुपवर तरी अपेक्षा नव्हती. ज्याने ग्रुप सुरू केलाय तोच असं कसं बोलतो?
असं झालं की पूर्वी मला खूप राग यायचा आणि माझी चिडचिड व्हायची. मग माझ्या लक्षात आलं की माझी एनर्जी वाया जातेय. पण मला आता ज्या लोकांनी बदलावं असं मला वाटतं, म्हणजे माझा भाऊ, बहीण, वडील असतील, अशा लोकांशीच बोलते. जे लोक सेन्सिबल, सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्याशी बोललो तर ते विचार करतील. अशी माझी एकंदर स्ट्रॅटेजी आहे. पाचकळ लोकांमागे मी एनर्जी घालवत नाही. समोरच्या व्यक्तीप्रमाणे मी रिएक्शन देते. माझं असं ठाम मत आहे की बाई हुशार आहे, आपल्यापेक्षा चांगलं करते, हा जो राग आहे आणि बाईचा अधिकार नाकारता येत नाही त्यावर विनोद केले जातात. MeToo मुव्हमेंटच्यावेळी असंच झालं होतं. तेव्हा खूप जोक्स आले होते. मला असं जाणवलं की हा एक सिस्टिमॅटिक प्रयत्न होता जगभर. सेक्सिस्ट जोक्सवर ज्या बायका स्टॅन्ड घेतात त्या मायनॉरिटीमध्ये आहेत.
माझं निरीक्षण आहे की जर तुम्ही उद्धट कॅटेगिरीत येत असाल तर लोक तुम्हाला घाबरून बोलत नाहीत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला ऑफिसमध्ये कधीच त्रास झाला नाही. त्याचं कारण असं नाही की मी खूप छान आहे. पण मी कुठल्या क्षणी दोन कानफडात देऊ शकते हे पण त्यांना माहीत आहे. जर त्या व्यक्तीला माहीत आहे की तुम्ही रिऍक्ट व्हाल तर तो तुम्हाला approach होत नाही.
हिंसाचाराविरुद्ध पुरुषांच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता
मला सेक्सिस्ट जोक्स पाठवताना लोक विचार करतात, कारण त्यांना माझी भूमिका माहित आहे. पण मला अनेक ग्रुपवर हस्तक्षेप करावा लागतो. म्हणजे कुर्डूवाडीचा एक ग्रुप आहे. तिथे अगदी untouched पॉप्युलेशन आहे. छोटसं गाव आहे.त्यांची काही भूमिका नाहीये. कुणीतरी राजकारणातील स्त्रियांवर जोक्स पाठवले. 'राजकारणात येणाऱ्य स्त्रियांची अक्कल फक्त घरापुरती असते'-अशी कमेंट होती. त्याच्यावर मी लिहिलं होतं की राजकारणात येणाऱ्या सगळ्या पुरुषांना खूप अक्कल असते असं नाही. पण त्यावर स्पष्ट लिहायला लागतं की आपण स्त्रियांविषयी असा विचार का करतो? आपल्याला अशा अनेक राजकारणातील स्त्रिया माहिती आहेत की त्यांनी राजकारणात खूप चांगली भूमिका घेतलेली आहे.हे त्यांना माहिती नसतं. त्यांची नावं मी त्यांना सांगितली.जी नाव त्यांना माहिती नाहीत ती त्यांनी गुगल केली आणि त्यांना त्यांची माहिती मिळाली. असं केलं तर बोलण्याची दिशा कन्स्ट्रक्टिव्ह होते.
काहीवेळा लोकांची कीव करावी अशा पद्धतीने तो जोक तयार केला असतो. कधी कधी अपेक्षा नसलेल्या व्यक्तीकडून तो जोक येतो आणि “चालतं रे एवढं काय त्याचं?” असं म्हणून कॅज्युअली त्याचा प्रसार केला जातो तेव्हा वाईट वाटतं. हे कोण म्हणतं आहे, गट कोणता आहे त्याच्यावर माझ्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. म्हणजे काही ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून ही भूमिका अपेक्षित नाही अशांना – ‘काय तू पण का?’ एवढं म्हटलं तरी ती व्यक्ती खजील होते. आपण इतके वर्ष काम करतो आहे त्यामुळे आपल्यात ही समज आहे पण त्या व्यक्तीला हे एक्स्पोजर नाही त्यामुळे जर संयमाने घेतलं तर त्या व्यक्तीशी संवाद राहतो.
रंगकर्मी
एक बाई आपली कार घेऊन गराजमध्ये जाते. तेव्हा कार मेकॅनिक तिला सांगतो “मॅडम , इंजिन मधे ऑइल नाहीये आणि ब्रेक्सही नीट लागत नाहीयेत . यावर ही बाई म्हणते , “ह्या छोट्या छोट्या गोष्टी राहू द्या , तुम्ही आधी mirror ठीक करा”.
हा joke आहे बरं का! हत्ती मुंगीच्या जोक्स प्रमाणेच 'बाई आणि गाडी' वगैरे हे विनोदाचे टेंप्लेट आहे. आता बघा कार चालवण्यासाठी ड्रायविंग शिकणं आवश्यक असतं . अगदी excellent driving skills बद्दल आपण बोलतच नाही आहोत. पण अगदी कार चालवत garage पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ती शिकायला तर लागतेच . तर ते training घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कार मध्ये ब्रेक्सच प्रयोजन काय असतं हे माहित नसणं अशक्य आहे. बरं, जसं एखाद्या पुरुषाला bike च्या side mirror मध्ये बघून केस नीट करायला आवडू शकतं तसं ह्या बाईला car mirror मध्ये बघून लिपस्टिक नीट करायला आवडत असावं. पण म्हणून तिला breaks अन oil पेक्षा mirror महत्वाचा वाटावा इतकी ती मठ्ठ असेल का? हे सगळं logic discuss करायला जा आणि तुम्हाला लगेच उत्तर मिळतं - “Jokes इतके seriously घेऊ नयेत ग” “Chill and learn to enjoy a joke “
मी रंगकर्मी आहे. प्रेक्षकांना हसवणं वाटतं तितकं सोप्प नसतं . विनोद निर्मिती हि खरंच एक कला आहे. पण हल्ली बऱ्याचदा आपले standup comedians ,Reality shows आणि Bollywood त्यासाठी फार त्रास घेताना दिसत नाहीत . कपिल शर्मा त्याच्या शोमधे त्याच्या बायकोचं पात्र करणाऱ्या बाईवर कायम तिचे ओठ कसे जाड आहेत, makeup शिवाय तिला लोक कसे घाबरतात - असे jokes मारत असतो. ती भूमिका करणारी नटीहि हसून दरवेळी एक ठराविक expression देते आणि आमची public हे सगळं enjoy करते. एक नाट्यकर्मी म्हणून आम्हाला बालगंधर्वांचा केवढा आदर वाटतो. एका पुरुष नटाने स्त्री पात्र साकारताना इतकं मोहक दिसावं , हे बहुदा बाईच्या शरीराचा आणि स्वभावाचा अभ्यास करता आला तरंच शक्य होऊ शकतं . पण सतत बायकांच कपडे घालून वावरणाऱ्या पुरुष नटामुळे स्त्रीच्या शरीराचा अपमान झाल्यासारखं वाटतं. आपण ज्यांना ओळखतो ते मित्र ,सहकारी , नातेवाईक ह्यांच्याशी ह्या विषयावर बोललं पाहिजे असं वाटतं . अनवधानाने नेमकं कशावर किंवा “कुणावर “ हसतोय आपण? पण असे प्रश्न विचारले कि “Do you have to be a Feminist all the times?” असा प्रश्न समोरून येतो .

Well, so when is the right time to be a feminist? Only when my maid's husband denies to work and beats her up for money ? When someone I knew was burnt alive for dowry ? Or when I read about one more rape victim and people discussing religion and politics in the comments section? Who do you think these rapists, killers, molesters are? They are not some very very bad people born to some very very bad parents. And how are they created? They are created the way we eat, sleep, serve, cook, dress up, watch films, celebrate festivals, the way we worship our deities , the way we tell stories to our kids AND the way we share jokes on all boys/girls WhatsApp groups,That is - All the time!!!
It is very subtle. And I don't want to contribute to it by not questioning the mentality!
योगिनी राऊळ
कवयित्री, प्रेरक ललकारी या स्त्रीवादी कार्यकारी संपादक
लिंगभावावर आधारित विनोद किंवा साध्या शब्दात बायकांच्या मूर्खपणावर, अव्यवहारीपणावर, आकारमानावर केले जाणारे विनोद आपण खरं तर पूर्वापार व्यंगचित्रांतून बघतच आलोय. तोच प्रकार सोशल साईट्सनी उचलला. मग श्रीखंडाला फोडणी देणारी नवी नवरी वा दिवाळीत नवऱ्याला कामाला लावणारी बायको, बाईचं वजन उचलून मरतुकडा झालेला म्हातारा नवरा असे जोक्स अगदी कौटुंबिक ग्रुप्सवरही सर्रास फिरायला लागले.
शाळा-काँलेजच्या मित्र-मैत्रीणींच्या कोंडाळ्यात तर असे जोक्स टाकणारे हिरो ठरतात आणि यात दुर्दैवाने मैत्रीणीही सामील होतात. शाळेच्या ग्रुपवरचा एक खरा किस्सा सांगते - एका कोजागिरी पौर्णिमेला एका मित्राने दोन्ही हातात दुधाच्या बरण्या घेतलेला, पूर्ण विवस्त्र बाईचा फोटो पोस्ट केला आणि 'कोण येणार आज कोजागिरी साजरी करायला माझ्या घरी?' अशी खाली कमेंट टाकली. सगळेच खवळले, मित्र-मैत्रीणी सगळेच. पहिला आवाज मी काढला की ह्याला ग्रुपमधून बाहेर काढा. मग तो sorry म्हणाला पण पुढे असं शेपूट की 'मित्रांच्या ग्रुपवर टाकायचा फोटो चुकून इथे आला...' म्हणजे फोटो वाईट होता किंवा असे जोक्स मारू नयेत असं त्याला वाटलंच नव्हतं. शेवटपर्यंत तो हेच म्हणत राहिला की मी माफी मागितलीय, योगिनी याचा इश्यू करतेय, मी तर विसरूनपण गेलो कोणता फोटो. शेवटी मी बाहेर पडले ग्रुपमधून. अगदी माझी बाजू घेणारे मित्रही तिथेच राहिले आणि हिचंच डोकं भडक आहे, वगैरे म्हणत राहिले.
मात्र माझं एक निरिक्षण असंही आहे की विशी-पंचविशीतली मुलं आता फार सजग झालीत अशा बाबतीत. बायका boss असण्याची fact त्यांनी बऱ्यापैकी accept केलीय. सोशल साईटवरही मुली बिनधास्त होताहेत, आता कविता, लेख, भाषणं यात सर्व लिंगभावाच्या समानतेद्दल आदर दिसावा, असा आग्रह वाढतो आहे. लिंगबदल केलेल्या मुलांनाही आता ही तरूण पिढी आपल्यात सहजपणे सामावून घेतेय. त्यामुळे कदाचित हे जोक्स सोशल साईट्सच्या आणि आपल्या पुढच्या पिढीत राहणार नाहीत किंवा कमी होतील.
इरावती माजगांवकर
राजकीय पर्यावरणशास्त्रात डॉक्टरेट करणारी विद्यार्थिनी

जर मी सेक्सिस्ट विनोद ऐकले, तर मला सर्वात प्रथम रागाची भावना मनात येते. पण कधीतरी असं पण वाटतं की मी हे सगळं फार गंभीरपणे तर नाही ना घेत आहे? विशेषतः जर असे विनोद बायका सांगत किंवा शेयर करीत असतील तर मला आश्चर्यपण वाटतं की त्यांना कसं समजत नाही की असे विनोद सांगून त्या स्वतःलाच कमी लेखत आहेत!
जे विनोद बायकांच्या शरीराबद्दल असतात किंवा बायकांच्या बुद्धीबद्दल असतात त्यांना मी सेक्सिस्ट मानते. जर विनोद सांगणारी किंवा शेयर करणारी माझ्या जवळची व्यक्ती असेल तर मी त्याला/तिला मोकळेपणाने सांगते. पण वॉट्स अपवर ते शक्य नसतं. कारण खूप लोकांकडून फॉरवर्ड होऊन हे विनोद येतात. मग मी दुर्लक्ष करते. वयस्कर लोकांशी मी जास्त वाद घालत नाही कारण सेक्सिझम ही संकल्पनाच त्यांच्यासाठी नवी आहे. त्यामुळे खूप संयम बाळगत त्यांना ती स्पष्ट करून द्यावी लागते.
जर एखादा विनोद खूपच वाईट असेल तर मी मात्र मी संयम बाळगू शकत नाही आणि तेव्हा मात्र मी वाद घालते. कधी कधी खूप भांडणं होतात. एकदा मी एक वॉट्स अप गट सोडलाही होता राग येऊन.
सामाजिक माध्यमांवर मी अलीकडेच आले आहे. त्यामुळे तिकडे कधीच वाद नाही झाले. पण प्रत्यक्षात खूप वाद झाले आहेत. कधीतरी समोरचा माणूस संवेदनशील असतो आणि त्याला समजतं. पण कधीतरी मला ‘स्त्रीवादी’ आणि ‘आक्रमक’ मानलं गेलं आहे. मग लोक माझ्यासमोर काहीही बोलायला घाबरतात. त्याच्याबद्दलपण विनोद करतात. माझ्या आजूबाजूला खूप संवेदनशील लोक आहेत. जास्तकरून स्त्रीवादी लोक आहेत. त्यामुळे मला बरं वाटतं की मला सारखा वाद नाही घालावा लागत आजकाल.
किशोर मांदळे

लेखक, कवी, कार्यकर्ते
व्यवहारात अनेकदा मुद्दा पटवून देण्यासाठी जे विनोद केले जातात त्यातील बहुतांश स्त्रियांशी सबंधित असतात. काही साळसूद भासणारे प्रचलित शब्द हे प्रत्यक्षात स्त्रीलक्ष्यी आहेत. जसे की व्याभिचार, अनौरस संतती इत्यादी. तसे – “बारा बोड्याचा, आला गेल्यांनी काढलेला, खऱ्या बापाचा असशील तर” - या पुरुषांना उद्देशून पण स्त्रियांच्या लैंगिक वर्तणूकीवर अश्लाघ्य हल्ला करणाऱ्या शिव्या आहेत. शिवी पुरुषाला द्यायची पण त्याचा निर्देश स्त्रीकडे करायचा हा अगदी सहज चालणारा प्रकार आहे.
घाना देशातील एका भाषेत - " बायको ही ब्लॅन्केटसारखी ...पांघराल तर उकडेल व बाजूला ठेवाल तर थंडी वाजेल " ही म्हण स्त्रीचे प्रछन्न वस्तुकरण अगदी सहजपणे करून जाते. Never marry a woman with big feet हे जगभरातील विविध म्हणींमधून दिसणारं स्त्री जीवन टिपणारं पुस्तक मी वाचलेले नाही. पण त्याचा परिचय 'लोकसत्ता'त वाचला होता. २४०भाषांमधून १५हजार म्हणींचे संकलन त्यात आहे ! स्त्रीचं दुय्यम स्थान, तिचे शरीर, प्रेम, नातेसंबंध व लैंगिकता तसेच सर्व प्रकारचे छळ यांचे दर्शन या म्हणींमधून होते. 'मोठी पावले असणारीला कधीच नवरा मिळत नसतो ' अशी चिनी भाषेत देखील म्हण आहे. आपल्या तेलुगू भाषेतही त्याच अर्थाची म्हण असल्याची माहिती या पुस्तकात मिळते. (म्हणींची निर्मिती मुख्यत: स्त्रीकडूनच होते व ही तिची प्रतिभाशक्ती आज तिच्याच विरोधात गेली आहे!)
लोकगीते व उखाणे यातूनही स्त्रीमन व्यक्त होते. कित्येकदा ते स्त्रीवादी असते तर काही वेळा पुरुषप्रधानतेने प्रभावित असते. म्हणजे उखाण्यात रांडा, रंडकी, बोडकी, विटाळशी, पांढऱ्या पायाची, खुडूक कोंबडी (वंध्यत्व) या प्रतिकांचा वापर. उलट 'राम हलक्या दिलाचा, नाही सीतामाईच्या तोलाचा' यातून स्त्रीजाणीव मुख्य होते.
उघड किंवा अप्रत्यक्षपणे लिंगभावी, लिंगनिर्देशित विनोदांना सेक्सिस्ट जोक मानता येईल. असे विनोद ऐकले की मला राग येत नाही. साधारणपणे तो समाज मनाचा आरसा आहे, असे मी त्याच्याकडे पाहतो. या विनोदांमागचे लिंगभावी विषमतेचे राजकारण प्रतित होत नव्हते तोपर्यंत प्रतिक्रिया ही साधी म्हणजे हासून सोडून देणे अशीच असायची. अलिकडे जिथे शक्य असले तेथे (समोरच्यांची बौद्धिक कुवत, संवेदनशीलता पाहून) यातील खोच उलगडून सांगतो. शक्य झाले तर समाजशास्त्रीय विश्लेषण देखील करण्याचा प्रयत्न करतो. त्यात यश आले तर चर्चा विस्तारते देखील. दरवेळी वाद घालण्याचा किंवा वाद टाळण्याची कारणे व्यावहारिक असतात. अशा विनोदांवर नाराजी दाखविणारांना खजिल केले जाते. पण मला वाटते वादविवादात न पडता त्यातली मेख उलगडून दाखवणारी टिप्पणी हसत हसत करण्याचे कौशल्य कमावल्यास जास्त चांगले.
वृषाली विनायक
कवयित्री,सामाजिक कार्यकर्ती

एकदा एका वाॅट्सअप समुहात एका कंपनीचं नॅचरल (कोबीच्या पानांची/ आकाराची) ब्रा असं विडंबनात्मक चित्र आलं होतं. त्यावरून समुहात करमणुकीच्या, तोंडसुख घेणाऱ्या गप्पा सुरू होत्या. त्या फाॅरवर्डेड इमेजवर चवीने पांचट विनोद सुरू होते. त्या सगळ्या गप्पा बघून खरंतर संतापच आला. कुठल्यातरी कंपनीची खिल्ली उडवण्यासाठी स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा आधार घ्यावा लागतो ही निश्चितच लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्रियांची अंतर्वस्त्रे हा कायमच पुरूष वर्गासाठी चेष्टेचा आणि स्त्रियांसाठी संकोचाचा विषय राहिलाय, याची प्रचिती ऑनलाईन माध्यमावरही येत होती.
पुरूषसत्ताक व्यवस्थेनं स्त्रीला कधीच बरोबरीची वागणूक दिली नाही. कधी प्रतिष्ठेचा तर कधी अपराधीपणाचा भाव या व्यवस्थेनं कायम ठेवल्यानं बाईची उपभोग्यता सतत अधोरेखित केली गेली. नव्यानं उदयाला आलेली समाजमाध्यमंही ह्यातून सुटली नाही. जरा डोळसपणे बघितलं तर कितीतरी अशी उदाहरणं दिसतील. यात जे इमोजी आहेत त्यांचं जरा बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल, ह्या इमोजीत स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा एक इमोजी आहे. तो ज्या पद्धतीने वापरला जातो तसा पुरुषांच्या अंतर्वस्त्राचा वापरला जात नाही. मुळात तिकडे विशेष कुणाचं लक्षही जात नाही. स्त्री दमनाची मुळं इतकी घट्ट रूतलीएत की त्याचं प्रतिबंब असं बघायला मिळतं. समाजमाध्यमांत जे पांचट विनोदफिरवले जातात ते स्त्रियांच्या अवयवांना केंद्रस्थानी ठेवून रचलेले असतात. लज्जा आणि भय यांचं कुंपण ऑनलाईन माध्यमांद्वारे ठाशीवपणे समोर आणलं जातंय, ह्याचा खेद वाटतो. ते ज्यांनी पोस्ट केलेले असतात त्यांच्याशी त्या-त्या वेळी वादही होतात. समाजमाध्यमांतील अशा कितीतरी संभाषणांवर जेव्हा जेव्हा आक्षेप नोंदवला, जाहिरपणे विरोध दर्शवला तर संकुचित, बुरसट मनोवृत्तीचे बरेच लोक एकाचवेळीट्रोल करू लागतात.

एक लैंगिक शिक्षणाविषयीचा समूह होता. तिथे सेक्ससंबंधित बरीच माहिती पोस्ट केली जायची. मला नेहमी प्रश्न पडायचा हे विषय कंपू वा ठराविक गट करून बोलण्याची आवश्यकता काय ? याविषयी व्यक्तीव्यक्तींत निरोगी संवाद होणं गरजेचं आहे. हे पटवून देताना जरा मोकळ्या संवादाची भूमिका प्रत्यक्षात घेऊ लागतो तेव्हा मात्र 'बोल्ड' अशी पाटी डकवली जाते. असं बोलणारी स्त्री कशाही प्रकारचा आणि कधीही संवाद करण्यास उपलब्ध असू शकते, असे लेबलिंगही केलं जातं. अशावेळी आक्रस्ताळेपणा न करता तरीही न डगमगता स्वतःची बाजू आक्रमकपणे पण मांडत राहणं गरजेचं आहे. संभाषणात मोकळेपणा हवा. आऊटऑफ दि बाॅक्स विचार करताना त्यानुसार कृती वा भूमिका याच समाजमाध्यमांच्या सकारात्मक उपयोगातून दाखवून देणं हाच अशा प्रकारच्या विकृतीवर उपाय ठरेल,असं वाटतं.
हा विषय अंकात घेणं ही कल्पनाच मला आवडली. सगळ्यांनी त्यांच्या अनुभवांबद्दल आणि अशा वेळी होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल औचित्यानं सांगितलेलं आहे. मिलिंद चव्हाण यांनी प्रश्नातल्या गोचीला भिडायचा प्रयत्न केला आहे. पण एकूणात व्यक्ती म्हणून साळसूदपणे एकेकाची होणारी (लिंगाधारित) मानखंडना आणि अवहेलना करण्याची वृत्ती याची चिकित्सा केलेली दिसली नाही. तीही व्हायला हवी होती. पण हे मुद्दे पुन्हा पुन्हा ऐरणीवर आणले गेले पाहिजेतच. कमला भसीन यांच्या पुस्तकासारखे प्रयत्न खूप अधिक प्रमाणात होणं आवश्यक आहे.
ReplyDeleteThank You! तुमची प्रतिक्रिया आम्हाला मोलाची आहे.
Delete